ताज्या बातम्या

'मोंथा' चक्रीवादळाचा प्रभाव वाढणार — महाराष्ट्रात पुढील काही दिवस पावसाचा इशारा

Cyclone Montha will intensify


By nisha patil - 10/29/2025 10:55:34 AM
Share This News:



 अरबी समुद्रातील कमी दाबाचा पट्टा ‘मोंथा’च्या प्रभावामुळे २७ ते ३० ऑक्टोबरदरम्यान महाराष्ट्र–गुजरात किनाऱ्याच्या आसपास स्थिरावलेला राहणार असून, ३ ते ५ नोव्हेंबरदरम्यान तो गुजरातमार्गे राजस्थानकडे सरकण्याची शक्यता हवामान तज्ज्ञांनी वर्तविली आहे.

हवामान विभागाने पुढील काही दिवसांत राज्यात वादळी वाऱ्यासह हलका ते मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. विशेषत: कोकण, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात या हवामान बदलाचा अधिक प्रभाव जाणवणार आहे.


'मोंथा' चक्रीवादळाचा प्रभाव वाढणार — महाराष्ट्रात पुढील काही दिवस पावसाचा इशारा
Total Views: 74