शैक्षणिक
डी. वाय. पाटील कृषी विद्यापीठ व वर्ल्ड ट्रेड सेंटर मुंबईमध्ये सामंजस्य करार
By nisha patil - 10/6/2025 9:38:24 PM
Share This News:
डी. वाय. पाटील कृषी विद्यापीठ व वर्ल्ड ट्रेड सेंटर मुंबईमध्ये सामंजस्य करार
मुंबई – डी. वाय. पाटील कृषी व तंत्र विद्यापीठ, तळसंदे आणि वर्ल्ड ट्रेड सेंटर, मुंबई यांच्यात विज्ञान, तंत्रज्ञान, आंतरराष्ट्रीय व्यापार व आयात-निर्यात यासारख्या विषयांवर पदव्युत्तर अभ्यासक्रम सुरू करण्यासाठी सामंजस्य करार झाला.
या करारामुळे विद्यार्थ्यांना जागतिक दृष्टीकोनासह व्यावहारिक कौशल्य मिळणार आहेत. कुलगुरू डॉ. के. प्रथापन यांच्या उपस्थितीत झालेल्या या कार्यक्रमात आकृती बागवे, प्रिया पानसरे, संतोष कोत्रे व तृप्ती चक्रवर्ती आदी मान्यवर सहभागी झाले.
डी. वाय. पाटील कृषी विद्यापीठ व वर्ल्ड ट्रेड सेंटर मुंबईमध्ये सामंजस्य करार
|