बातम्या

डी. वाय. पाटील हॉस्पिटल राज्यासाठी रोल मॉडेल – आरोग्यमंत्री आबिटकर

D Y Patil Hospital a role model

By nisha patil - 7/21/2025 2:33:15 PM
Share This News:

डी. वाय. पाटील हॉस्पिटल राज्यासाठी रोल मॉडेल – आरोग्यमंत्री आबिटकर

कोल्हापूर | कदमवाडी येथील डी. वाय. पाटील हॉस्पिटल हे राज्यातील सर्व रुग्णालयांसाठी एक रोल मॉडेल ठरत असल्याचे गौरवोद्गार आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी काढले.

त्यांच्या हस्ते हॉस्पिटलमधील अत्याधुनिक आर्थोपेडिक वॉर्डचे उद्घाटन करण्यात आले. या वेळी विविध विभागांना भेट देत त्यांनी सुविधांचे कौतुक केले.

कार्यक्रमाला कुलपती डॉ. संजय डी. पाटील, ऋतुराज पाटील, पृथ्वीराज पाटील व अन्य मान्यवर उपस्थित होते. रुग्णसेवा, स्वच्छता, डॉक्टरांची तत्परता आणि आधुनिक सुविधा या गोष्टी राज्यातील इतर हॉस्पिटल्ससाठी आदर्श ठरतील, असे आरोग्यमंत्र्यांनी नमूद केले.

डी. वाय. पाटील हॉस्पिटल राज्यासाठी रोल मॉडेल – आरोग्यमंत्री आबिटकर
Total Views: 125