बातम्या
दादा भुसेंचा शिक्षण संस्थांना इशारा!
By nisha patil - 7/17/2025 3:16:49 PM
Share This News:
दादा भुसेंचा शिक्षण संस्थांना इशारा!
फीवाढीला ब्रेक देणार नवा कायदा!
राज्यात शाळा आणि महाविद्यालयांकडून होणाऱ्या बेकायदेशीर शुल्कवाढीवर आता सरकारने पावले उचलली आहेत. शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी विधिमंडळात जाहीर केलं की, अशा मनमानी शुल्कवसुलीला आळा घालण्यासाठी लवकरच नव्या कायद्याची अंमलबजावणी होणार आहे. इंटिग्रेटेड अभ्यासक्रमाच्या नावाखाली होणाऱ्या पिळवणुकीवरही कारवाई होईल, असंही त्यांनी स्पष्ट केलं.
दादा भुसेंचा शिक्षण संस्थांना इशारा!
|