बातम्या
NEET चाचणीत कमी गुण... पित्याच्या रागात मुलीचा मृत्यू!
By nisha patil - 6/23/2025 7:45:13 PM
Share This News:
NEET चाचणीत कमी गुण... पित्याच्या रागात मुलीचा मृत्यू!
मुख्याध्यापक पित्याची क्रूरता: लेकीला मारून घेतला जीव!
सांगली जिल्ह्यातील नेलकरंजी येथे नीट चाचणी परीक्षेत कमी गुण मिळाल्याच्या रागातून एका मुख्याध्यापक पित्याने आपल्या बारावीतील मुलीला लाकडी खुंट्याने बेदम मारहाण केली. या मारहाणीत मुलगी साधना भोसले हिचा मृत्यू झाला. डॉक्टर होण्याचं स्वप्न बाळगणाऱ्या साधनाचा वडिलांच्या रागाचा बळी गेल्याची दुर्दैवी घटना. आरोपी धोंडीराम भोसले याला आटपाडी पोलिसांनी अटक केली आहे.
NEET चाचणीत कमी गुण... पित्याच्या रागात मुलीचा मृत्यू!
|