बातम्या
इचलकरंजी महापालिकेतील झाडू कामगारांसाठी घरकुल योजनेची मागणी
By nisha patil - 7/26/2025 2:53:14 PM
Share This News:
इचलकरंजी महापालिकेतील झाडू कामगारांसाठी घरकुल योजनेची मागणी
वंचित बहुजन माथाडी युनियनकडून आयुक्तांना निवेदन
इचलकरंजी महापालिकेतील झाडू कामगारांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर श्रमसाफल्य योजनेअंतर्गत घरकुल, सुरक्षा संच व आरोग्य सुविधा द्याव्यात, या मागणीसाठी वंचित बहुजन माथाडी ट्रान्सपोर्ट व जनरल कामगार युनियनने आयुक्तांना निवेदन दिले. यावेळी जिल्हाध्यक्ष संजय गुदगे, शहराध्यक्ष देवेंद्र कांबळे, दयानंद बगाडे, अजय कदम, सागर सुतार आदी कार्यकर्ते उपस्थित होते.
इचलकरंजी महापालिकेतील झाडू कामगारांसाठी घरकुल योजनेची मागणी
|