राजकीय

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली विकासकामांचा आढावा

Deputy Chief Minister Ajit Pawar


By nisha patil - 8/26/2025 11:30:59 AM
Share This News:



उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली विकासकामांचा आढावा..

जनतेच्या हितासाठी प्रलंबित कामे गतीमान करण्याचे आवाहन

कोल्हापूर -: कोल्हापूर जिल्ह्यातील विविध विकासकामे आणि शासकीय योजनांचा सविस्तर आढावा घेण्यासाठी जिल्हास्तरीय बैठक उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयातील नवीन सभागृहात पार पडली.या बैठकीत जिल्ह्यातील पायाभूत सुविधा, रस्ते, सिंचन, आरोग्य, शिक्षण आदी क्षेत्रांतील प्रकल्पांचा वेग वाढवण्यावर भर देण्यात आला. नागरिकांना शासकीय योजनांचा अधिकाधिक लाभ मिळावा, प्रलंबित कामे तातडीने पूर्ण व्हावीत यासाठी आवश्यक त्या सूचनाही अजित पवार यांनी अधिकाऱ्यांना दिल्या.


उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली विकासकामांचा आढावा
Total Views: 46