विशेष बातम्या

उप मुख्यमंत्री अजित पवार यांचा जिल्हा दौरा

Deputy Chief Minister Ajit Pawars district tour1


By nisha patil - 8/16/2025 3:23:39 PM
Share This News:



उप मुख्यमंत्री अजित पवार यांचा जिल्हा दौरा

कोल्हापूर, :उप मुख्यमंत्री अजित पवार जिल्हा दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.

रविवार, दिनांक 17 ऑगस्ट 2025 रोजी दुपारी 2.35 वाजता कोल्हापूर विमानतळ येथे आगमन. नंतर मोटारीने प्रयाण. दुपारी 3 वाजता छत्रपती प्रमिलाराजे हॉस्पिटल समोर, दसरा चौक, कोल्हापूर येथे आगमन. दुपारी 3 वाजता कोल्हापूर खंडपीठ उच्च न्यायालय-उद्घाटन समारंभास उपस्थिती. दुपारी 3.30 वाजता कोल्हापूर खंडपीठ उच्च न्यायालय - मुख्य कार्यक्रमास उपस्थिती. (स्थळ: मेरी वेदर ग्राऊंड, नागाळा पार्क, कोल्हापूर) नंतर मोटारीने कोल्हापूर विमानतळ येथे आगमन. विमानाने मुंबईकडे प्रयाण.


उप मुख्यमंत्री अजित पवार यांचा जिल्हा दौरा
Total Views: 55