उप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा जिल्हा दौरा
By nisha patil - 5/14/2025 11:08:11 PM
Share This News:
उप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा जिल्हा दौरा
कोल्हापूर, : उप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जिल्हा दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.
गुरुवार, दिनांक 15 मे 2025 रोजी सायंकाळी 7.15 वाजता कोल्हापूर विमानतळ येथे आगमन व मोटारीने शिये, ता. करवीरकडे प्रयाण. सायं. 7.30 वाजता भव्य वारकरी संमेलन व सांगता समारंभास उपस्थिती. (स्थळ: मराठी शाळा, माळवाडी, शिये, ता. करवीर) रात्री 9.45 वाजता मोटारीने कोल्हापूर विमानतळाकडे प्रयाण. रात्री 10 वाजता कोल्हापूर विमानतळ येथे आगमन व विमानाने मुंबईला प्रयाण.
उप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा जिल्हा दौरा
|