बातम्या
विधानपरिषदेच्या उप सभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांचा जिल्हा दौरा
By nisha patil - 9/24/2025 6:09:20 PM
Share This News:
विधानपरिषदेच्या उप सभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांचा जिल्हा दौरा
कोल्हापूर, दि. 24: विधानपरिषदेच्या उप सभापती डॉ. नीलम गोऱ्हे जिल्हा दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.
गुरुवार, दिनांक 25 सप्टेंबर 2025 रोजी सकाळी 10.35 वाजता कोल्हापूर विमानतळ येथे आगमन. सोयीनुसार शासकीय विश्रामगृह, कोल्हापूर प्रयाणकडे प्रयाण व आगमन. सकाळी 11.15 वाजता शासकीय विश्रामगृह, कोल्हापूर येथून श्री अंबाबाई मंदीरकडे प्रयाण. सकाळी 11.30 वाजता श्री अंबाबाई दर्शन. दुपारी 12.30 वाजता पक्ष कार्यकर्त्यांसमवेत वार्तालाप. (स्थळ: शासकीय विश्रामगृह, कोल्हापूर) दुपारी 1 ते 2 वाजता राखीव. (स्थळ: शासकीय विश्रामगृह, कोल्हापूर) दुपारी 2 वाजता पुणेकडे प्रयाण.
विधानपरिषदेच्या उप सभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांचा जिल्हा दौरा
|