बातम्या

जिल्हा प्रशासनाकडून 2026 च्या स्थानिक सुट्ट्या जाहीर

District administration announces local holidays for 2026


By nisha patil - 1/20/2026 5:02:39 PM
Share This News:



* जिल्हा प्रशासनाकडून 2026 च्या स्थानिक सुट्ट्या जाहीर
कोल्हापूर:- जिल्ह्यातील राज्य शासनाच्या सर्व कार्यालयांसाठी सन 2026 मध्ये जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी दोन दिवस स्थानिक सुट्टया जाहीर केल्या आहेत.
या स्थानिक सुट्ट्यांमध्ये ज्येष्ठा गौरी पूजन, शुक्रवार, 18 सप्टेंबर व दिवाळी, सोमवार, 9 नोव्हेंबर अशा दोन स्थानिक सुट्ट्यांचा समावेश आहे.


जिल्हा प्रशासनाकडून 2026 च्या स्थानिक सुट्ट्या जाहीर
Total Views: 69