बातम्या

उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांचा जिल्हा दौरा

District visit of Higher and Technical Education Minister Chandrakant Patil

By nisha patil - 3/10/2025 3:25:46 PM
Share This News:

उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांचा जिल्हा दौरा

कोल्हापूर, दि. 3  : उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत  पाटील जिल्हा दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.

शनिवार, दिनांक 4 ऑक्टोबर 2025 रोजी सकाळी 7.20 वाजता कोल्हापूर रेल्वे स्थानक येथे आगमन व संभाजीनगर निवासस्थानाकडे प्रयाण.सकाळी 7.50 वाजता संभाजीनगर निवासस्थान येथे आगमन व राखीव.

उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांचा जिल्हा दौरा
Total Views: 73