कपालभाती प्राणायाम (Kapalabhati Pranayama): – चरबी कमी करण्यास मदत – रक्ताभिसरण सुधारते – यकृत व पचन क्रिया सुधारते
अनुलोम-विलोम प्राणायाम: – मानसिक तणाव कमी होतो – हृदयाच्या आरोग्यास फायदेशीर – कोलेस्ट्रॉलची पातळी नियंत्रित ठेवतो
सेतूबंधासन (Bridge Pose): – थायरॉईड ग्रंथी सक्रिय करते – हृदय मजबूत करते – रक्ताभिसरण सुधारते
भुजंगासन (Cobra Pose): – पचन सुधारते – लिव्हर व मूळावरील ताण कमी करतो – कोलेस्ट्रॉल कमी करण्यात मदत
शलभासन (Locust Pose): – पोटातील चरबी कमी करतो – यकृताची क्रिया सुधारतो – कोलेस्ट्रॉलवर नियंत्रण
सर्वांगासन (Shoulder Stand): – थायरॉईड नियंत्रित ठेवतो – रक्तदाब व कोलेस्ट्रॉलवर प्रभाव – संपूर्ण शरीराचे संतुलन राखतो
योगासने करताना योग्य आहार घेणेही तितकेच महत्त्वाचे आहे.
तेलकट, तळलेले पदार्थ व ट्रान्स-फॅट्स टाळा.
रोज किमान 30-40 मिनिटे योगाभ्यास करा.
नियमित तपासणी करून कोलेस्ट्रॉलची पातळी पाहत रहा.