बातम्या

मैत्रेय प्रतिष्ठानच्या अध्यक्षपदी डॉ. अमर अडके यांची फेरनिवड...

Dr Amar Adke

By nisha patil - 8/14/2025 4:27:42 PM
Share This News:

मैत्रेय प्रतिष्ठानच्या अध्यक्षपदी डॉ. अमर अडके यांची फेरनिवड...

मैत्रेय प्रतिष्ठान कार्यकारिणी जाहीर – डॉ. अडके अध्यक्षपदी

गडकोट, डोंगर, अरण्य भटकंती व संवर्धनासाठी कार्यरत असलेल्या मैत्रेय प्रतिष्ठान संस्थेच्या पंचवार्षिक निवडसभेत अध्यक्षपदी डॉ. अमर अडके यांची फेरनिवड झाली. उपाध्यक्षपदी डॉ. विश्वनाथ भोसले व सुधीर आफळे, कार्यवाहपदी राजेश पाटील यांची निवड झाली.

2028 मध्ये संस्थेच्या रौप्यमहोत्सव वर्षानिमित्त विविध गिर्यारोहण मोहिमा, कार्यशाळा, प्रशिक्षण, व्याख्याने, छायाचित्र प्रदर्शने आणि दुर्ग संमेलन आयोजित करण्याची घोषणा डॉ. अडके यांनी केली.

मैत्रेय प्रतिष्ठानच्या अध्यक्षपदी डॉ. अमर अडके यांची फेरनिवड...
Total Views: 102