बातम्या
डॉ इंद्रजीत पाटील यांची कागल पंचायत समितीच्या उपसभापती पदी निवड
By Administrator - 10/3/2026 4:04:53 PM
Share This News:
डॉ इंद्रजीत पाटील यांची कागल पंचायत समितीच्या उपसभापती पदी निवड
शेंडूर प्रतिनिधी (अजित बोडके)
बोरवडे जिल्हा परिषद मतदार संघाचे सावर्डे बुद्रूक पंचायत समितीचे नूतन सदस्य डॉ इंद्रजीत पांडूरंग पाटील यांची उपसभापतीपदी निवड करण्यात आली
डॉ इंद्रजीत पाटील यांची कागल पंचायत समितीच्या उपसभापती पदी निवड
|