राजकीय
बोरवडे मतदारसंघांमध्ये सावर्डे बुद्रुक पंचायत समिती साठी डॉ इंद्रजीत पाटील यांचे जोरदार शक्तिप्रदर्शन
By nisha patil - 1/25/2026 11:44:19 AM
Share This News:
बोरवडे मतदारसंघांमध्ये सावर्डे बुद्रुक पंचायत समिती साठी डॉ इंद्रजीत पाटील यांचे जोरदार शक्तिप्रदर्शन
शेंडूर (अजित बोडके) :- रविवार दिनांक 25 जानेवारी रोजी सकाळी नऊ वाजता बोरवडे जिल्हा परिषद मतदार संघात सावर्डे बुद्रुक येथे पंचायत समिती व जिल्हा परिषद निवडणुकीचा प्रचार शुभारंभ करण्यात आला.
यावेळी डॉक्टर इंद्रजीत पाटील म्हणाले विकासाचे विजन घेऊन आम्ही जनतेसमोर जात आहे.
जनतेचा आम्हाला पूर्ण सपोर्ट आहे.
त्यामुळे विजय आपलाच आहे असे प्रतिपादन डॉ इंद्रजीत पाटील यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.
या कार्यक्रमाला बोरवडे जिल्हा परिषद मतदार संघाचे जिल्हा परिषद उमेदवार. शोभाताई फराकटे व पंचायत समिती उमेदवार डॉ इंद्रजीत पाटील यांचा प्रचार शुभारंभ जोरदार शक्ती प्रदर्शन करत उत्साहात करण्यात आला.
बोरवडे मतदारसंघांमध्ये सावर्डे बुद्रुक पंचायत समिती साठी डॉ इंद्रजीत पाटील यांचे जोरदार शक्तिप्रदर्शन
|