बातम्या

पदवीधर मतदारसंघात डॉ. स्मिता जाधव इतिहास घडवणार; विजयाचा विश्वास व्यक्त

Dr Smita Jadhav set to make history in the Graduates


By nisha patil - 10/16/2026 3:27:24 PM
Share This News:



पदवीधर मतदारसंघात डॉ. स्मिता जाधव इतिहास घडवणार; विजयाचा विश्वास व्यक्त 

सध्या शिक्षक असेल पदवीधर निवडणुकीची रणवाणी सुरू असल्याच पाहायला मिळतय. काय विश्वास वाटतो कोण निवडून याव अशी अपेक्षा आहे. खऱ्या अर्थानं पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाची निवडणूक आता होऊ घातलेली आहे.

मी महायुतीच्या नेत्यांच खऱ्या खऱ्या अर्थाने पहिल्यांदा अभिनंदन करतो महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब आणि दुसरे उपमुख्यमंत्री श्रीमती सुनीताई पवार मॅडम यांचे देखील मी अभिनंदन करतो. सुरुवातीला मी पदवीधरांच या बाबतीत बोलतो की पदवीधरामध्ये पश्चिम महाराष्ट्रमध्ये पहिल्यांदा एका महिला भगिनीना या ठिका तिकीट दिलेल आहे.

हे खऱ्या अर्थान आपल्या कोल्हापूरसाठी अभिमानाची गोष्ट आहे. डॉक्टर स्मिता जाधव यांच्या नावातच ताकद आहे शेक्सपियरने एका ठिकाणी असं म्हटलं की नावात काय पण स्मिता डॉक्टर स्मिता जाधव यांच्या नावात आहे त्या स्वतः उच्चशिक्षित आहेत आणि अतिशय चांगल्या पद्धतीने ते डॉक्टर डी वाय पाटील विद्यापीठाच्या प्रकलग्रह म्हणून गेले 25 वर्ष कार्यरत आहेत त्यांना शिक्षकांचे आणि प्रत्येक गोष्टीची अगदी विद्यार्थ्यांपासून शिक्षणकांपर्यंत सगळ्या गोष्टीची त्यांना जा आहे आणि त्या या क्षेत्रामध्ये चांगल्या पद्धतीने काम करतील त्यांच मॅनेजमेंट सुद्धा खूप मोठं स्ट्रॉंग त्यांच लीडरशिप आहे मॅनेजमेंट सुद्धा त्यांच चांगला आहे त्यांना या प्रश्नाची जान आहे शिवाय डॉक्टर डी वाय पाटील आणि दैनिक पुढारीचे सर्वेसर्वा आदरणीय प्रतापसिंह जाधव साहेब यांची खूप मोठी ताकद या महाराष्ट्रामध्ये आहे दैनिकांमधून त्यांचा आवाज सामाजिक काम खूप मोठा आहे दोन्ही घराण्यांच काम सुद्धा खूप मोठा आहे
काय विश्वास वाटतो स्मिता जाधव या निवडणुकीत विजयी होतील
याच कारण अस आहे की त्यांच उच्चशिक्षित आहेत त्यांचं बोलणं त्यांच उत्तम ज्ञान हे येणाऱ्या प्रत्येक प्रश्नांवर ते चांगल्या पद्धतीने विधान परिषदेमध्ये चांगल्या पद्धतीने रोल हे करतील आणि मुळात मी एका बाईटमध्ये त्यांना यापूर्वी पण सांगितलं होतं की त्यांचा अभ्यास चांगला असल्यामुळे विद्यार्थ्याची जान आणि शिक्षकाची जान सुद्धा आहे पदवीधरांमध्ये आज रोजगाराची संधी उपलब्ध नाही स्किल डेव्हलपमेंट सारखे प्रोजेक्ट या महाराष्ट्र राज्यामध्ये आणणं गरजेच आहे

एमपीएससी सारख्या ठिकाणी आज राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरावर न बघता आंतरराष्ट्रीय स्तरावरचा अभ्यासक्रम त्यामध्ये अडॉप करणं गरजेच आहे आणि खऱ्या अर्था ज्यांना या क्षेत्रात नॉलेज आहे ज्ञान आहे अशाच लोकांना या ठिकाणी तिकीट दिलेला आहे त्यामुळे मला अशा पद्धतीने वाटते की निश्चितपणाने त्या पहिल्या महिला भगिनी आहेत आणि हा इतिहास घडवण्यासाठी कोल्हापूर सज्ज आहे पश्चिम महाराष्ट्र सज्ज आहे आणि खऱ्या अर्थान पदवीधरामध्ये सगळ्यात जास्त नोंदणी या कोल्हापूर जिल्ह्यामध्ये जवळजवळ 92 हज पाच जिल्ह्यांमध्ये जवळजवळ 3 लाख द हज मतदार आहेत आणि निश्चितपणाने त्यांना चांगल्या पद्धतीने मतदान होईल एक महिला भगिनी म्हणून आपल्याला एक चांगल्या पद्धतीन आज महिला सक्षमीकरणाकडे आपण महाराष्ट्र आणि हे देश जात असताना आज पहिल्यांदाच मधवीर मध्ये त्यांना संधी मिळालेली आहे आणि निश्चितपणाने त्या विजयी होतील


पदवीधर मतदारसंघात डॉ. स्मिता जाधव इतिहास घडवणार; विजयाचा विश्वास व्यक्त
Total Views: 12