बातम्या

डॉ. विनय कोरे यांच्या हस्ते पुनाळमध्ये पतसंस्थेच्या इमारतीचे उद्घाटन

Dr Vinay Kore inaugurates the building of the credit institution in Punal

By nisha patil - 8/4/2025 2:59:20 PM
Share This News:

डॉ. विनय कोरे यांच्या हस्ते पुनाळमध्ये पतसंस्थेच्या इमारतीचे उद्घाटन
 
समाजबांधवांच्या उपस्थितीत उत्साही कार्यक्रम

पुनाळ (ता. पन्हाळा) – डॉ. विनयरावजी कोरे सहकारी ग्रामीण बिगरशेती पतसंस्थेच्या नव्या इमारतीचे उद्घाटन आमदार डॉ. विनय कोरे (सावकर) यांच्या हस्ते संपन्न झाले.

या कार्यक्रमाला प्रकाश देसाई, श्रुतिका काटकर, सरदार बाडे, सुरेश बाडे, युवराज पाटील यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर आणि गावातील कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

डॉ. विनय कोरे यांच्या हस्ते पुनाळमध्ये पतसंस्थेच्या इमारतीचे उद्घाटन
Total Views: 124