विशेष बातम्या

मुख्यमंत्र्यांच्या जवळ  कोसळला ड्रोन

Drone flies near Chief Minister


By nisha patil - 6/19/2025 7:01:34 PM
Share This News:



मुख्यमंत्र्यांच्या जवळ  कोसळला ड्रोन

फडणवीस अवघ्या १० फुटांवर; पोलिसांनी ड्रोन जप्त केला

सं. तुकाराम महाराज पालखी सोहळ्याच्या प्रारंभावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस माध्यमांशी बोलत असताना मुख्य प्रवेशद्वाराजवळ एक ड्रोन खाली कोसळला. हा ड्रोन मुख्यमंत्र्यांपासून अवघ्या ५-१० फुटांवर पडला. सुदैवाने कुणालाही इजा झाली नाही. पोलिसांनी ड्रोन ताब्यात घेतला आहे.


मुख्यमंत्र्यांच्या जवळ  कोसळला ड्रोन
Total Views: 87