विशेष बातम्या
तांत्रिक देखभाल व दुरुस्तीमुळे दस्तनोंदणी सह अनुषंगिक सेवा 17 ऑगस्ट पर्यंत बंद
By nisha patil - 8/14/2025 5:06:49 PM
Share This News:
तांत्रिक देखभाल व दुरुस्तीमुळे दस्तनोंदणी सह अनुषंगिक सेवा 17 ऑगस्ट पर्यंत बंद
कोल्हापूर, : नोंदणी विभागाच्या सर्व्हरमध्ये तांत्रिक देखभाल व दुरुस्तीचे काम हाती घेण्यात येत असल्यामुळे दि. 14 ऑगस्ट रोजी रात्री 12 वाजल्यापासून ते दि. 17 ऑगस्ट 2025 रोजी रात्री 12 वाजेपर्यंत राज्यातील आय सरीता प्रणाली अंतर्गत दस्तनोंदणी सह इतर सर्व अनुषंगिक सेवा बंद राहतील. संबंधित पक्षकार व दस्त नोंदणी करणाऱ्या व्यावसायिकांनी याची नोंद घ्यावी, असे आवाहन नोंदणी उपमहानिरीक्षक (मुख्यालय) उदयराज चव्हाण यांनी केले आहे.
तांत्रिक देखभाल व दुरुस्तीमुळे दस्तनोंदणी सह अनुषंगिक सेवा 17 ऑगस्ट पर्यंत बंद
|