आरोग्य

लसणासोबत हा पदार्थ खा.

Eat this dish with garlic


By nisha patil - 5/13/2025 12:06:49 AM
Share This News:



लसणासोबत खावयाचे प्रभावी पदार्थ:

१. लसुण + मध

  • कसे घ्यावे: रोज सकाळी उपाशीपोटी १-२ लसणाच्या पाकळ्या ठेचून त्यावर १ चमचा शुद्ध मध घेणे.

  • फायदे: हृदयरोग प्रतिबंध, रोगप्रतिकारक शक्ती वाढवते, शरीरातील विषारी घटक काढते.

२. लसुण + तूप 

  • कसे घ्यावे: लसणाच्या पाकळ्या तूपात खरपूस परतून जेवणात घ्या.

  • फायदे: सांधेदुखी, पचन, आणि वातदोष कमी होतो.

३. लसुण + हळद 

  • कसे घ्यावे: लसण आणि हळद एकत्र करून गरम पाण्यात उकळून घ्या.

  • फायदे: जंतुसंसर्गावर प्रभावी, सर्दी-खोकल्यावर रामबाण.

४. लसुण + लिंबू रस 

  • कसे घ्यावे: ठेचलेला लसण आणि लिंबू रस एकत्र करून पाण्यात मिसळून घ्या.

  • फायदे: कोलेस्ट्रॉल कमी करणे, हृदय आरोग्यासाठी लाभदायक.

५. लसुण + दुध

  • कसे घ्यावे: २-३ लसणाच्या पाकळ्या दुधात उकळवून रात्री झोपण्यापूर्वी घ्या.

  • फायदे: सांधेदुखी, पाठीचा त्रास, अनिद्रा यावर उपयोगी.


लसणासोबत हा पदार्थ खा.
Total Views: 105