बातम्या
कै. सौ. सत्वशीला साळुंखे यांच्या स्मरणार्थ शाळेस शैक्षणिक मदत
By Administrator - 2/16/2026 5:10:43 PM
Share This News:
कै. सौ. सत्वशीला साळुंखे यांच्या स्मरणार्थ शाळेस शैक्षणिक मदत
कोल्हापूर दि. 16 : कै. सौ. सत्वशीला साळुंखे यांच्या स्मरणार्थ त्यांचे चिरंजिव पुरुषोतम साळुंखे यांचेमार्फत दि.16.02.2026 रोजी श्री संत ज्ञानेश्वर माध्यमिक विद्यालय, घुंगूर, ता.शाहूवाडी, जि.कोल्हापूर या शाळेस शैक्षणिक मदत म्हणून क्रीडा साहित्य, व विज्ञान साहित्यासाठी रोख रक्कम रु.5000/- देणगी देण्यात आली.
या सर्व कामाचे नियोजन त्यांचे चिरंजिव पुरुषोतम हितेंद्र साळुंखे , पांडुरंग पाटील व ऋतुराज जगताप यांनी केले.
कै. सौ. सत्वशीला साळुंखे यांच्या स्मरणार्थ शाळेस शैक्षणिक मदत
|