बातम्या
"कोल्हापुरकरांचे अखेर खंडपीठाचे स्वप्न साकार..
By nisha patil - 7/15/2025 9:01:06 PM
Share This News:
"कोल्हापुरकरांचे अखेर खंडपीठाचे स्वप्न साकार..
कोल्हापुरात न्यायाचा जयघोष! अखेर खंडपीठ मंजूर
कोल्हापूरकरांसाठी मोठी आनंदवार्ता – मुंबई हायकोर्टाचे खंडपीठ आता कोल्हापुरात स्थापन होणार आहे. अनेक वर्षांपासून प्रलंबित मागणी अखेर मान्य झाली असून भूषण गवई यांच्या निवृत्तीपूर्वी प्रक्रिया पूर्ण होणार आहे.
पश्चिम महाराष्ट्रासाठी ही ऐतिहासिक घडामोड असून मुंबईहून लवकरच केंद्राकडे प्रस्ताव पाठवला जाणार असल्याची माहिती आहे.
"कोल्हापुरकरांचे अखेर खंडपीठाचे स्वप्न साकार..
|