राजकीय
कागलमध्ये मुश्रीफ–घाटगे युतीचा पहिला विजय: उमेदवार बिनविरोध
By nisha patil - 11/19/2025 3:47:56 PM
Share This News:
कागलमध्ये मुश्रीफ–घाटगे युतीचा पहिला विजय: उमेदवार बिनविरोध
कोल्हापूर जिल्ह्यातील कागल नगरपालिकेत इतिहासाची नोंद—मुश्रीफ साहेबांच्या भावाची सुनबाई, सेहरनिदा नवाज मुश्रीफ, नगरसेविका पदासाठी बिनविरोध निवडून आली आहेत.
या पदासाठी त्यांच्या विरोधात असलेल्या दोन्ही उमेदवारांनी अखेर निवडणुकीतून माघार घेतली, परिणामी सेहरनिदा नवाज मुश्रीफ यांची निवड बिनविरोध झाल्याचे निश्चित झाले.
नगरपालिकेत मुश्रीफ परिवाराचा प्रभाव आणि स्थानिक पातळीवर कार्यकर्त्यांवरील निष्ठा यामुळे हा निर्णय ऐतिहासिक मानला जात आहे.
कागलमध्ये मुश्रीफ–घाटगे युतीचा पहिला विजय: उमेदवार बिनविरोध
|