विशेष बातम्या

इचलकरंजीत भाजप कार्यालयात ध्वजारोहण सोहळा उत्साहात...

Flag hoisting ceremony at BJP


By nisha patil - 8/15/2025 2:45:34 PM
Share This News:



इचलकरंजीत भाजप कार्यालयात ध्वजारोहण सोहळा उत्साहात...

आमदार डॉ. राहुल आवाडे यांच्या हस्ते राष्ट्रीय ध्वजाचे पूजन

इचलकरंजी शहर भारतीय जनता पार्टी कार्यालयात स्वातंत्र्य दिनानिमित्त ध्वजारोहण सोहळा उत्साहात पार पडला. आमदार डॉ. राहुल आवाडे आणि मराठा बटालियन फौजदार अमर राऊत यांच्या हस्ते, माजी मंत्री प्रकाशआण्णा आवाडे व माजी आमदार सुरेश हाळवणकर यांच्या प्रमुख उपस्थितीत राष्ट्रीय ध्वजाचे पूजन व ध्वजारोहण झाले. पक्ष पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने सहभागी होत देशभक्तीचा जयघोष केला.


इचलकरंजीत भाजप कार्यालयात ध्वजारोहण सोहळा उत्साहात...
Total Views: 75