बातम्या

मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीत स्वातंत्र्यदिनानिमित्त ध्वजारोहण

Flag hoisting ceremony on Independence Day

By nisha patil - 8/15/2025 3:01:10 PM
Share This News:

मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीत स्वातंत्र्यदिनानिमित्त ध्वजारोहण

कोल्हापूर, दि. 15 : भारताच्या 79 व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त आज मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीत राधानगरी-कागलचे उपविभागीय अधिकारी प्रसाद चौगुले यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीतील विविध शासकीय कार्यालयांचे वरिष्ठ अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीत स्वातंत्र्यदिनानिमित्त ध्वजारोहण
Total Views: 106