बातम्या
कल्लाप्पाण्णा आवाडे इचलकरंजी जनता सह बँकेत स्वातंत्र्यदिनानिमित्त ध्वजारोहण
By nisha patil - 8/15/2025 3:15:16 PM
Share This News:
कल्लाप्पाण्णा आवाडे इचलकरंजी जनता सह बँकेत स्वातंत्र्यदिनानिमित्त ध्वजारोहण
इचलकरंजी, दि. 15 : कल्लाप्पाण्णा आवाडे इचलकरंजी जनता सह बँकेच्या प्रशासकीय इमारतीत ७९ व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त बँकेचे चेअरमन स्वप्निलदादा आवाडे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.
यावेळी बँकेचे व्हा. चेअरमन संजयकुमार अनिगोळ, व्यवस्थापकीय मंडळाचे अध्यक्ष चंद्रकांत चौगुले, संचालक सुभाष जाधव, बंडोपंत लाड, बाबुराव पाटील, श्रीशेल कित्तुरे, रमेश पाटील, विजय गजगेश्वर, योगेश पाटील, सचिन देवरुखकर, सारंग जोशी, बँकेचे सीईओ संजय शिरगावे, जनरल मॅनेजर दीपक पाटील, किरण पाटील, आण्णासो नेर्ले यांच्यासह अधिकारी, कर्मचारी व सेवक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कल्लाप्पाण्णा आवाडे इचलकरंजी जनता सह बँकेत स्वातंत्र्यदिनानिमित्त ध्वजारोहण
|