विशेष बातम्या
श्रीकृष्ण सांस्कृतिक भवनाचे पायाभरणी समारंभ
By nisha patil - 7/8/2025 5:53:11 PM
Share This News:
श्रीकृष्ण सांस्कृतिक भवनाचे पायाभरणी समारंभ
महाराष्ट्रीय यादव चॅरिटेबल ट्रस्ट, इचलकरंजी-कबनूर यांच्या वतीने आयोजित श्रीकृष्ण सांस्कृतिक भवनाच्या पायाभरणी समारंभाचा कार्यक्रम रामरत्न मंगल कार्यालय, कोल्हापूर रोड, कबनूर येथे संपन्न झाला.
या शुभप्रसंगी राज्याच्या महिला व बाल विकास मंत्री मा. आदितीताई तटकरे व आमदार डॉ. राहुल आवाडे साहेब यांच्या शुभहस्ते पायाभरणी संपन्न झाली.
यावेळी अजय शांताराम बिरवटकर अध्यक्ष, महाराष्ट्रीय यादव चॅरीटी ट्रस्ट, मुंबई, कृष्णाजी डाकरे मा. अध्यक्ष, यादव चॅरीटी ट्रस्ट, मुंबई, विठ्ठल लटके सर संचालक, को.जि.मा.शि. सह. पतपेढी, संदिप वरंडेकर सदस्य, को. जि. कृषी उत्पन्न बाजार समिती, स्मिता गवळी संचालक, केडीसीसी बैंक, विश्वस्त मंडळ अजय शांताराम बिरवटकर अध्यक्ष, उदय दगडू पाटील सरचिटणीस, प्रकाश रमेश गवळी सहचिटणीस, मिलिंद शंकर दर्गे खजिनदार, अशोक बाबुराव दाते, चंद्रकांत केरु चिले, नितीन चंद्रकांत ठसाळे, प्रकाश महादेव रिकामे, (पालक विश्वस्त, इचलकरंजी शाखा), अविनाश सिताराम कांबळे, प्रसाद पांडुरंग रिकामे,विजय शामराव गवळी, प्रिती प्रभाकर खताते, प्रदिप रामचंद्र धुमाळ, बाबाजी भिकू रिकामे, बापूसाहेब ज्ञानदेव चिले, सुप्रिया सुरेश पागार, बाबुराव विठ्ठल डाकरे, भाजपा ग्रामीण मंडल अध्यक्ष बाळासाहेब माने, कपिल शेटके, सुधीर लिगाडे, कार्याध्यक्ष, संजय मसणाप्पा हाणफोडे शाखा चिटणीस, मोहन शामराव दाभोळकर, अर्चना संभाजी डाकरे शाखा सहचिटणीस, मारुती तुळसाप्पा काटाळे शाखा खजिनदार आणि अनेक आदरणीय पदाधिकारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
श्रीकृष्ण सांस्कृतिक भवनाचे पायाभरणी समारंभ
|