विशेष बातम्या
पेठ वडगावसाठी 1.70 कोटींचा निधी मंजूर – आमदार डॉ. अशोकराव माने यांच्या हस्ते उद्घाटन
By nisha patil - 9/6/2025 1:34:14 AM
Share This News:
पेठ वडगावसाठी 1.70 कोटींचा निधी मंजूर – आमदार डॉ. अशोकराव माने यांच्या हस्ते उद्घाटन
हातकणंगले विधानसभा मतदारसंघाचे आमदार डॉ. अशोकराव माने (बापू) यांच्या प्रयत्नातून पेठ वडगाव शहरासाठी 1 कोटी 70 लाख रुपयांचा निधी विविध योजनांमधून मंजूर झाला आहे.
या निधीतून होणाऱ्या विविध विकासकामांचा उद्घाटन सोहळा डॉ. माने यांच्या शुभहस्ते पार पडला.
कार्यक्रमाला सिओ अमित जाधव, मोहनलाल माळी, अमरसिंह पाटील, अरुण पाटील, डॉ. अशोक चौगुले आदींसह अनेक मान्यवर व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पेठ वडगावसाठी 1.70 कोटींचा निधी मंजूर – आमदार डॉ. अशोकराव माने यांच्या हस्ते उद्घाटन
|