बातम्या
केडीसीसी बँकेत राष्ट्रपिता महात्मा गांधीजी यांना १५६ व्या जयंतीनिमित्त अभिवादन
By nisha patil - 3/10/2025 11:30:12 AM
Share This News:
कोल्हापूर, दि. २:
कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या केंद्र कार्यालयामध्ये राष्ट्रपिता महात्मा गांधीजी यांना १५६ व्या जयंतीनिमित्त अभिवादन करण्यात आले. बँकेच्या संचालिका सौ. श्रुतिका काटकर यांच्या हस्ते प्रतिमेचे पूजन झाले.
यावेळी बँकेचे संचालक बाबासाहेब पाटील -आसुर्लेकर, ॲड. शाहू काटकर, कर्मचारी प्रतिनिधी दिलीप लोखंडे, मुख्य कार्यकारी अधिकारी जी. एम. शिंदे, व्यवस्थापक राजू पाटील, गिरीश पाटील, गिरीश माळी, एस. आर. मिरजकर, उपव्यवस्थापक दत्तप्रसाद रावळ, अविनाश पाटील, दीपक चव्हाण, युवराज कांबळे, तसेच बँकेच्या केंद्र कार्यालय व शहर शाखांतील अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
केडीसीसी बँकेत राष्ट्रपिता महात्मा गांधीजी यांना १५६ व्या जयंतीनिमित्त अभिवादन
|