खेळ

अखिल भारतीय विद्यापीठ पुरुष नेटबॉल स्पर्धा साठी गौरव सुतार ची निवड.

Gaurav Sutar selected for All India


By Administrator - 9/3/2026 3:19:28 PM
Share This News:



अखिल भारतीय विद्यापीठ पुरुष नेटबॉल स्पर्धा साठी गौरव सुतार ची निवड.
 

आजरा (हसन तकीलदार):- आजरा महाविद्यालयचा नेटबॉल खेळाडू  गौरव बाळू सुतार   दिनांक 9 मार्च 2026 ते 12 मार्च 2026 दरम्यान सेग युनिव्हर्सिटी,भोपाळ येथे होणाऱ्या अखिल भारतीय पुरुष नेटबॉल स्पर्धेसाठी शिवाजी विद्यापीठ पुरुष संघामध्ये निवड झाली आहे.
 

संस्थेचे अध्यक्ष अशोक आण्णा चराटी,विलास नाईक, अनिल देशपांडे,सचिव रमेश कुरुणकर,दीपक सातोसकर,विजय पाटील,दिनेश कुरुणकर, सु.ई. डांग, येसणे,योगेश पाटील, प्राचार्य डॉ.अशोक सादळे ,उपप्राचार्य दिलीप संकपाळ,मनोज पाटील,,क्रीडा संचालक डॉ.धनंजय पाटील,प्रा.अल्बर्ट फर्नांडीस व महाविद्यालयांचे अध्यापक यांचे प्रोत्साहन व मार्गदर्शन लाभले 
गौरव सुतार चे आजरा महाविद्यलयातर्फे हार्दिक अभिनंदन.


अखिल भारतीय विद्यापीठ पुरुष नेटबॉल स्पर्धा साठी गौरव सुतार ची निवड.
Total Views: 30