बातम्या

वाठार येथे शुभलक्ष्मी महिला पतसंस्थेचे भव्य उद्घाटन

Grand inauguration of Shubhalakshmi Mahila Patsanstha at Wathar


By nisha patil - 4/17/2025 4:28:13 PM
Share This News:



वाठार येथे शुभलक्ष्मी महिला पतसंस्थेचे भव्य उद्घाटन

वाठार (ता. हातकणंगले) येथे शुभलक्ष्मी महिला नागरी सहकारी पतसंस्थेचे उद्घाटन आमदार डॉ. विनय कोरे (सावकर) व आमदार डॉ. अशोकराव माने (बापू) यांच्या हस्ते उत्साहात पार पडले.

यावेळी जिल्हा बँक संचालक विजयसिंह माने (भैय्या), चेअरमन क्षितीजा पोवार, व्हा. चेअरमन शुभांगी माने, राहुल पोवार, शरद बेनाडे, सरपंच सागर कांबळे आदी मान्यवरांसह गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.


वाठार येथे शुभलक्ष्मी महिला पतसंस्थेचे भव्य उद्घाटन
Total Views: 102