बातम्या

कोल्हापूर शहर शिवसेनेच्या शाखेचा जोरदार शुभारंभ!

Grand inauguration of the Shiv Sena branch in Kolhapur city


By nisha patil - 10/30/2026 3:12:12 PM
Share This News:



कोल्हापूर शहर शिवसेनेच्या शाखेचा जोरदार शुभारंभ!
 

तारा न्यूज प्रतिनिधी अजित बोडके कोल्हापूर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या कोल्हापूर शहरातील उत्तर विधानसभेच्या खरी कॉर्नर शिवाजी पेठ शाखेचा शुभारंभ आज शहरात झाला.
 

 शहरातील पदाधिकारी यांची पक्ष बांधणी, तसेच कार्यकर्त्यांना ऊर्जा देण्यासाठी, इथून पुढे येणाऱ्या काळात वार्ड तिथे शाखा या हेतूने या शाखांचा शुभारंभ झाला.या प्रसंगी प्रमुख उपस्थिती शिवसेना संपर्क प्रमुख अरुणभाई दूधवडकर होते, शाखेचे नियोजन शिवसेना शहर प्रमुख मंजित माने यांनी केले.
 

याप्रसंगी उपस्थित शिवसेना सह संपर्क प्रमुख विजय देवणे, जिल्हा प्रमुख विराज पाटिल, महिला जिल्हा संघटक प्रतिज्ञा उत्तुंरे, उपजिल्हा प्रमुख अवधूत साळोखे, स्मिता सावंत, वाहतूक सेनेचे हर्षल पाटिल, राजू जाधव, राजू संगवकर, तसेच महादेव कोकडे, रणजित आयरेकर, दिनेश साळोखे, शुभांगी साळोखे,चैतन्य देशपांडे, ऋषिकेश जोशी, दीपा शिंदे, शाखाप्रमुख अभि घाटगे, धनंजय मेहंदरकर, अक्षय घाटगे, अक्षय मोरे, कनिष्क शिंदे, राज झांबरे, महेश पिंजरे, शौनक भिडे आदि

 


कोल्हापूर शहर शिवसेनेच्या शाखेचा जोरदार शुभारंभ!
Total Views: 45