ताज्या बातम्या

मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांचा कृतज्ञता सत्कार...

Gratitude reception by Minister Chandrakantdada Patil


By nisha patil - 8/14/2025 4:39:02 PM
Share This News:



मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांचा कृतज्ञता सत्कार...

एम फिल धारकांचे प्रश्न सोडवल्याबद्दल विशेष सत्कार ; भविष्यातही न्यायाची ग्वाही

32 वर्षांपासून प्रलंबित असलेल्या एम.फिल. धारकांच्या प्रश्न सोडविल्याबद्दल राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांचा विद्यापीठ विकास मंच व शिवाजी विद्यापीठ एम.फिल. आघाडी तर्फे सत्कार करण्यात आला.

पाटील यांनी भविष्यात एम.फिल. धारक प्राध्यापकांच्या कोणत्याही अडचणी सोडविण्याची ग्वाही दिली तसेच सेवा, वेतन व उच्च पद लाभ मिळणार असल्याची माहिती दिली.

 


मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांचा कृतज्ञता सत्कार...
Total Views: 107