बातम्या
"भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन"
By nisha patil - 4/14/2025 9:07:37 PM
Share This News:
"भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन"
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त सोंळाकूर गावात त्यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
या वेळी आमचे नेते ए.वाय. पाटील साहेब, सोंळाकूर गावाचे सरपंच राजाराम कांबळे साहेब, दिलीप पाटील सर व आप्पा देसाई हे उपस्थित होते. सर्वांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा आणि योगदानाचा गौरव करत त्यांना आदरांजली अर्पण केली.
कार्यक्रमात उपस्थित मान्यवरांनी सामाजिक समतेचे, शिक्षणाचे व संविधानाचे महत्त्व अधोरेखित करणारे विचार व्यक्त केले.
"भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन"
|