राजकीय
अभिवादन स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज यांना.
By nisha patil - 5/14/2026 3:13:16 PM
Share This News:
अभिवादन स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज यांना......!
स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त प्रतिमेला मंत्री नामदार हसनसाहेब मुश्रीफ यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या मुंबई येथील कार्यालयात छत्रपती संभाजी महाराज यांना अभिवादन करताना नामदार हसनसाहेब मुश्रीफ व प्रमुख मान्यवर.
अभिवादन स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज यांना......!
|