बातम्या
पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांचा जिल्हा दौरा
By nisha patil - 9/18/2025 5:49:30 PM
Share This News:
पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांचा जिल्हा दौरा
कोल्हापूर, दि. 18 सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री तथा पालकमंत्री प्रकाश आबिटकर जिल्हा दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.
शुक्रवार, दिनांक 19 सप्टेंबर 2025 रोजी सकाळी 7 वाजता श्री छत्रपती शाहू महाराज टर्मिनल, कोल्हापूर येथे आगमन. सकाळी 7.10 वाजता श्री छत्रपती शाहू महाराज टर्मिनल, कोल्हापूर येथून 1666, आनंद निवास, गारगोटी, ता. भुदरगडकडे प्रयाण. सकाळी 9.30 वाजता 1666,आनंद निवास, गारगोटी, ता. भुदरगड येथे आगमन व राखीव.
पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांचा जिल्हा दौरा
|