बातम्या

आर्किटेक्चर प्रवेश प्रक्रियेबाबत मार्गदर्शनपर सेमिनार शनिवार, 12 जुलै रोजी

Guidance seminar on Architecture admission process on Saturday


By nisha patil - 10/7/2025 10:34:58 PM
Share This News:



आर्किटेक्चर प्रवेश प्रक्रियेबाबत मार्गदर्शनपर सेमिनार शनिवार, 12 जुलै रोजी

कोल्हापूर | कसबा बावडा डी. वाय. पाटील स्कूल ऑफ आर्किटेक्चर, कसबा बावडा यांच्या वतीने आर्किटेक्चर प्रवेश प्रक्रिया 2025-26 संदर्भात मार्गदर्शनपर मोफत सेमिनार आयोजित करण्यात आला आहे.

शनिवार, 12 जुलै 2025
🕙 सकाळी 10.00 वाजता
📍 स्थळ: डी. वाय. पाटील स्कूल ऑफ इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंट, सभागृह, कसबा बावडा

मुख्य वक्ता: डॉ. ए. के. गुप्ता (कार्यकारी संचालक, डी. वाय. पाटील ग्रुप)
विशेष उपस्थिती: प्राचार्य डॉ. संतोष चेडे, डॉ. लीतेश मालदे, प्रा. रविंद्र बेन्नी, प्रो. इंद्रजीत जाधव


सेमिनारमध्ये समाविष्ट विषय:
🔹 आर्किटेक्चर शिक्षणाची सद्यस्थिती व भविष्य
🔹 नाटा 2025 निकालाचे विश्लेषण
🔹 संभाव्य मेरिट लिस्ट व कट ऑफ
🔹 प्रवेश प्रक्रियेतील महत्त्वाचे बदल
🔹 कागदपत्रांची पूर्तता, ऑनलाईन नोंदणी
🔹 ऑप्शन फॉर्म भरताना घ्यावयाची काळजी
🔹 विद्यार्थ्यांच्या शंकांचे निरसन


आर्किटेक्चर प्रवेश प्रक्रियेबाबत मार्गदर्शनपर सेमिनार शनिवार, 12 जुलै रोजी
Total Views: 81