विशेष बातम्या
माधुरी हत्तीबाबत गुरुवारी सुनावणी होणार..
By nisha patil - 11/8/2025 3:27:05 PM
Share This News:
माधुरी हत्तीबाबत गुरुवारी सुनावणी होणार..
सरन्यायाधीश बी.आर. गवईंच्या पीठासमोर होणार सुनावणी
नांदणी (कोल्हापूर) येथील माधुरी हत्तीला गुजरातच्या वनतारा येथे नेल्याने झालेल्या वादानंतर आता सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. याआधी नांदणी मठाची याचिका फेटाळण्यात आली होती, मात्र आता वनतारा, महाराष्ट्र सरकार आणि नांदणी मठ यांनी एकत्रित याचिका दाखल केली आहे. ही सुनावणी गुरुवारी सरन्यायाधीश बी.आर. गवई यांच्या अध्यक्षतेखालील पार पडणार आहे.
माधुरी हत्तीबाबत गुरुवारी सुनावणी होणार..
|