बातम्या
वसईचा भुईकोट किल्ला : इतिहास कोसळतोय, वारसा हरवतोय
By nisha patil - 8/20/2025 2:27:59 PM
Share This News:
वसईचा भुईकोट किल्ला : इतिहास कोसळतोय, वारसा हरवतोय
संवर्धनाच्या प्रतिक्षेत भव्य वारसा, नागरिकांचा संताप
समुद्राच्या कुशीत विसावलेला… इतिहासाच्या शिलालेखावर कोरलेला… तो भव्य वसईचा भुईकोट किल्ला! सहा दशक नव्हे, तर सहाशे वर्षांचा हा वारसा… आज मात्र उद्ध्वस्त होत चाललेला.
कधी शौर्याचा साक्षीदार… तर कधी सागरी सामर्थ्याचा रक्षक! पण आज प्रश्न आहे – शासन, आमदार-खासदार आणि पुरातत्त्व खात्याला याचे भान आहे का? की आपण फक्त इतिहास कोसळताना… पहातच राहायचं?"
वसईचा भुईकोट किल्ला : इतिहास कोसळतोय, वारसा हरवतोय
|