ताज्या बातम्या
कोल्हापूर चित्रनगरीसाठी 44.37 कोटींचा भरीव निधी – राज्य सरकारचे मनःपूर्वक आभार
By nisha patil - 9/6/2025 1:35:45 AM
Share This News:
कोल्हापूर चित्रनगरीसाठी 44.37 कोटींचा भरीव निधी – राज्य सरकारचे मनःपूर्वक आभार
कोल्हापूर चित्रनगरीच्या विकासासाठी राज्य शासनाने 44 कोटी 37 लाख 98 हजार रुपयांचा निधी जाहीर केला आहे.या महत्त्वपूर्ण निधीमुळे चित्रनगरीला नवसंजीवनी मिळणार असून, येत्या काळात ती उर्जितावस्थेत दाखल होईल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.
सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व अजित पवार यांचे मनःपूर्वक आभार मानण्यात आले आहेत.
कोल्हापूर चित्रनगरीसाठी 44.37 कोटींचा भरीव निधी – राज्य सरकारचे मनःपूर्वक आभार
|