राजकीय
संकेत देणार नाही थेट बातमीच देतो : उद्धव ठाकरे
By nisha patil - 7/6/2025 4:05:49 PM
Share This News:
संकेत देणार नाही थेट बातमीच देतो : उद्धव ठाकरे
शिवसेना मनसे युतीच्या चर्चेवर एकनाथ शिंदेंनी जोडले हात
"महाराष्ट्राच्या मनात जे आहे तेच होणार, आता संकेत देणार नाही तर थेट बातमीच देतो," असे विधान उद्धव ठाकरे यांनी केल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. या वक्तव्यानंतर शिवसेना-मनसे युतीच्या चर्चांना पुन्हा उधाण आले आहे. याबाबत विचारले असता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कोणतेही उत्तर न देता हात जोडत मौन ठेवले, ज्यामुळे चर्चांना अधिकच बळ मिळाले आहे.
संकेत देणार नाही थेट बातमीच देतो : उद्धव ठाकरे
|