खेळ

आयपीएल ला ब्रेक .

IPL break


By nisha patil - 9/5/2025 3:31:34 PM
Share This News:



आयपीएल ला ब्रेक .

 सुरक्षेच्या कारणास्तव ipl चे सामने नंतर खेळवले जाणार. 

भारत पाकिस्तान युद्धाचा परिणाम आयपीएल वरही झाला आहे. सुरक्षा कारणास्तव यंदाचा आयपीएलचा हंगाम स्थगित करण्यात आलाय. अशी माहिती  मिळत आहे. आयपीएल मध्ये जगभरातील मोठे मोठे खेळाडू खेळत आहेत. जगातील सर्वात मोठी t20 टूर्नामेंट ही आहे

पाकिस्तान कडून सातत्याने होणाऱ्या ड्रोन हल्ल्यामुळे काल रात्री धर्मशाला येथील दिल्ली आणि पंजाब येथील क्रिकेट सामना सुरक्षेच्या कारणास्तव थांबविण्यात आला होता. त्यानुसार देशातील युद्धजन्य परिस्थिती पाहता आयपीएल ला सध्या तरी तूर्तास ब्रेक लागला आहे


आयपीएल ला ब्रेक .
Total Views: 106