विशेष बातम्या
इचलकरंजी महापालिकेला मिळणार मोठा आर्थिक दिलासा!
By nisha patil - 5/27/2025 9:32:50 PM
Share This News:
इचलकरंजी महापालिकेसाठीची ब्रेकिंग न्यूज:
इचलकरंजी महापालिकेला मिळणार मोठा आर्थिक दिलासा!
राज्य मंत्रिमंडळाचा मोठा निर्णय – इचलकरंजी महानगरपालिकेस वस्तू व सेवा कर भरपाई अनुदान म्हणून मिळणार तब्बल ₹६५७ कोटी रुपये!
हा निधी पुढील पाच वर्षांत टप्प्याटप्प्याने वितरित होणार असून, शहराच्या पायाभूत सुविधांसाठी आणि विकासकामांना गती मिळण्याची शक्यता आहे.
इचलकरंजी महापालिकेला मिळणार मोठा आर्थिक दिलासा!
|