बातम्या
इचलकरंजीत वृक्षदिंडीचे उत्साही आयोजन!
By nisha patil - 5/6/2025 8:16:50 PM
Share This News:
इचलकरंजीत वृक्षदिंडीचे उत्साही आयोजन!
इचलकरंजी महापालिकेच्या वतीने आयोजित वृक्षदिंडी आमदार डॉ. राहुल आवाडे साहेब यांच्या हस्ते श्री शिवतीर्थ ते महात्मा गांधी पुतळा मार्गे उत्साहात पार पडली.
या प्रसंगी खासदार धैर्यशील माने, आयुक्त तथा प्रशासक पल्लवी पाटील, माजी नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष, नगरसेवक आणि नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले.
पर्यावरणसंवर्धनासाठी एक सुंदर पाऊल!
इचलकरंजीत वृक्षदिंडीचे उत्साही आयोजन!
|