बातम्या
56 लाखांचा अवैध मद्यसाठा जप्त; दोन आरोपी अटकेत
By nisha patil - 4/15/2025 4:00:48 PM
Share This News:
56 लाखांचा अवैध मद्यसाठा जप्त; दोन आरोपी अटकेत
मध्यप्रदेशातून महाराष्ट्रात मद्य पुरवठ्याचा डाव उधळला
राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या कोल्हापूर जिल्हा भरारी पथक क्र. 1 ने मध्यप्रदेशातून आणलेला अंदाजे 56.30 लाख रुपयांचा मद्यसाठा ट्रकसह जप्त केला आहे. 15 एप्रिल रोजी गगनबावडा महामार्गावर आडूर गावात ही कारवाई करण्यात आली. ट्रकमधून 180 मि.ली. च्या 750 बॉक्समधील रॉयल सिलेक्ट व्हिस्कीच्या 36,000 बाटल्या मिळून आल्या. गुजरातमधील साहिदभाई खलिफा व विक्रमभाई बारीया या दोघांना अटक करण्यात आली असून, या प्रकरणाचा तपास निरीक्षक सदानंद मस्करे करीत आहेत.

|