राजकीय
कोल्हापुरात भाजप इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती संपन्न
By Administrator - 12/16/2025 4:55:36 PM
Share This News:
कोल्हापुरात भाजप इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती संपन्न
खा. धनंजय महाडिक, महेश जाधव यांच्या उपस्थितीत मुलाखती..
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक २०२५ च्या पार्श्वभूमीवर कोल्हापूर महानगरपालिकेसाठी इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती भारतीय जनता पार्टीच्या वतीने पार पडल्या. या मुलाखती भाजप जिल्हा कार्यालय, कोल्हापूर येथे घेण्यात आल्या. यावेळी खासदार धनंजय महाडिक, भाजप प्रदेश सचिव महेश जाधव तसेच महानगराध्यक्ष विजय जाधव यांची प्रमुख उपस्थिती होती.
मुलाखतीनंतर पत्रकार परिषद घेण्यात आली. यामध्ये आगामी निवडणुकीच्या तयारीबाबत आणि संघटनात्मक भूमिकेबाबत माहिती देण्यात आली.
कोल्हापुरात भाजप इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती संपन्न
|