ताज्या बातम्या

कोल्हापुरातील 'रुसवा-फुगवा' संपला? ठाकरे गटाचे सर्व पदाधिकारी एकाच फ्रेममध्ये!

Is the Rusva Fugva in Kolhapur over

By nisha patil - 1/8/2025 5:24:46 PM
Share This News:

कोल्हापुरातील 'रुसवा-फुगवा' संपला? ठाकरे गटाचे सर्व पदाधिकारी एकाच फ्रेममध्ये!

 कोल्हापुरात गेले काही दिवस ठाकरे गटाच्या अंतर्गत मतभेदांमुळे राजकीय चर्चेला उधाण आले होते. ‘रुसवा’ झालेल्या काही प्रमुख पदाधिकाऱ्यांनी सक्रियतेने भूमिका घेतलेली दिसत होती. मात्र, आज मुंबईत एक वेगळीच चित्रफीत पाहायला मिळाली.

ठाकरे गटाचे कोल्हापूरातील सर्व महत्वाचे पदाधिकारी आज उद्धव ठाकरे यांची मुंबईत भेट घेण्यासाठी पोहोचले. या भेटीत सर्वजण एकाच फ्रेममध्ये हसतमुखपणे असल्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

कोल्हापुरातील 'रुसवा-फुगवा' संपला? ठाकरे गटाचे सर्व पदाधिकारी एकाच फ्रेममध्ये!
Total Views: 176