बातम्या
जिजाऊ समितीच्या मेहंदी प्रशिक्षण शिबिराचा समारोप
By nisha patil - 4/26/2025 10:05:55 PM
Share This News:
जिजाऊ समितीच्या मेहंदी प्रशिक्षण शिबिराचा समारोप
कागल : राजमाता जिजाऊ महिला समितीमार्फत आयोजित तीन दिवसीय मेहंदी प्रशिक्षण शिबिराचा समारोप झाला. या वेळी राजे बँकेच्या चेअरमन सौ. नवोदिता घाटगे यांनी महिलांनी स्वतःच्या पायावर उभे राहत यशस्वी व्यावसायिक बनावे, असे आवाहन केले. शिबिरात ३०० हून अधिक महिलांनी सहभाग घेतला. प्रशिक्षित महिलांना प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले.
जिजाऊ समितीच्या मेहंदी प्रशिक्षण शिबिराचा समारोप
|