मनोरंजन
ज्येष्ठ अभिनेत्री ज्योती चांदेकर यांचे शनिवारी निधन झाले
By nisha patil - 8/18/2025 12:25:58 PM
Share This News:
ज्येष्ठ अभिनेत्री ज्योती चांदेकर यांचे शनिवारी निधन झाले. त्यांच्या निधनामुळे मराठी चित्रपटसृष्टी आणि रंगभूमीला मोठा धक्का बसला आहे.
ज्योती चांदेकर यांनी अनेक मराठी चित्रपट, नाटकं आणि मालिकांमध्ये आपली वेगळी छाप सोडली होती. त्यांच्या अभिनयातील सहजता आणि आवाजातील वजन यामुळे त्या प्रेक्षकांच्या मनात कायमच्या घर करून गेल्या.
त्यांचे निधन शनिवार दिनांक १६ ऑगस्ट २०२५ रोजी झाले. त्या अभिनेत्री तेजस्विनी पंडितच्या आई होत्या. वयाच्या ६९ त्यांनी पुण्यातील खाजगी रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला.
चित्रपट
- गुरू (२०१६)
- ढोलकी (२०१५)
- तिचा उंबरठा
- दमलेल्या बाबाची कहाणी
- पाऊलवाट (२०११)
- मी सिंधुताई सपकाळ (२०१०)
- सलाम (२०१४)
- सांजपर्व (२०१४)
मालिका
नाटके
पुरस्कार
- नाट्य परिषदेच्या पुणे शाखेतर्फे जीवनगौरव पुरस्कार (२०१७)
- तेजस्विनी पंडित आणि आई ज्योती चांदेकर या दोघांना झी गौरव पुरस्कार २०१५
ज्येष्ठ अभिनेत्री ज्योती चांदेकर यांचे शनिवारी निधन झाले
|